Saturday, April 14, 2012

उन्हाळ्यातील पुस्तक रवंथी


ह्या उन्हाळ्यात वाचलेली ... काही परत वाचलेली पुस्तके !

 कविता संग्रह 

१) मौनाची भाषांतरे : संदीप खरे
पुस्तकाचा गेटअप एखाद्या वहि सारखा .. आवडलं
२) नक्षत्रांचे देणे :  चि त्र्यं  खानोलकर
एव्हर ग्रीन ..
३) पक्षांचे ठसे : सुधीर मोघे
छोटं पण मस्त....
४) विविध कवींच्या १०० निवडक कविता ( निवड कर्ता : कुसुमाग्रज )
संग्रहाय ..
५) शिंग फुंकिले रणी : वसंत बापट
जबरदस्त ....
६) जिप्सी : मंगेश पाडगावकर
सदाबहार ....
७) मीरा : पाडगावकर
८) कबीर : पाडगावकर
९) सुरदास  : पाडगावकर

गद्य 

१) पुरचुंडी : पु ल देशपांडे
२) दाद  : पु ल देशपांडे
३) रेडियो वरील भाषणे आणि श्रुतिका ( भाग १ व २): पु ल देशपांडे
४) व्यक्ती आणि वल्ली : पु ल देशपांडे
५) असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार : अ द मराठे
६) सार्थ भारुडे  : व्यंकटेश कामतकर
७) नादवेध : अच्युत गोडबोले / सुलभा  पिशवीकर
८) अनुबंध : सुधीर मोघे



2 comments:

Sagar Kokne said...

गाठोडं नाही का घेतलं? नवीन आलंय पुलंचं

Tveedee said...

" गाठोडं " माहित नव्हतं ... पण घेतो आता..नक्की. माहिती बद्दल धन्यवाद !