२२ मार्च संध्या ६.३० : विजय कोपरकर (गरवारे कॉलेज )
२३ मार्च पहाटे ६.३० : श्रीधर फडके गुढी पाडवा पहाट :गीत रामायण ( बाल शिक्षण मंदिर , कोथरूड )
२३ मार्च संध्या ६ : शंकर अभ्यंकर : धन्य धन्य शिवराय ( विवेकानंद सभागृह , एम आय टी )
२३ मार्च ते २५ मार्च रोज संध्या ५.३० : पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव ( घरकुल लॉंन्स )
( मुख्य आकर्षण .. मोहन दरेकर , रोणू मजुमदार , फ्युजन संगीत )
२३ मार्च - २४ मार्च संध्या ६ : सुदर्शन संगीत महोत्सव - बंदिशकार उत्सव ( सुदर्शन रंगमंच )
२४ मार्च संध्या ६ : चिमणराव ते गांधी : दिलीप प्रभावळकर बहुरूपी टॉक शो (कर्नाटक स्कूल सभागृह )
२५ मार्च संध्या ५.३० : "आलाप " ( कर्नाटक स्कूल सभागृह )
गुढी पाडवा ते राम नवमी : रोज संध्या ६ : दगडूशेठ संगीत उत्सव ( रमण बाग )
( मुख्य आकर्षण : जसराज , हृदयनाथ , शिवकुमार शर्मा आणि अनेक दिग्गज )
No comments:
Post a Comment