शाळा ..पुस्तक वाचलं नव्हतं ... सिनेमा ला अनेक बक्षिसं मिळाली म्हणून बघितला ... पुस्तक वाचलं नव्हतं हेच बरं ...
जोशी चं काम आवडलं
शिरोडकर खुपच छान आणि गोड वाटली
जितेंद्र जोशी च काम आवडलं
कालच मी इंग्रजी मध्ये एक पोस्ट लिहिली होती ... मालगुडी डेज आणि वंडर इयर्स बद्दल ...सारखं कुठेतरी "शाळा " , "मालगुडी डेज " , "वंडर इयर्स " मध्ये कुठे तरी साम्य वाटलं
सिनेमा आवडला ..यंग रोमांस ..बाल कलाकारांचं काम मस्त आहे ..
इमोशनल टच मुळे पटकन आवडून गेलेला
कधीतरी शाळेत गेलेल्यानी आवर्जून बघण्या सारखा सिनेमा
2 comments:
अगदी बरोबर लिहिल आहे तुम्ही. शाळा पिक्चर मला पॅच पॅच मध्ये चिकटविल्यासारखा वाटला. गोधडीसारखा. त्याला काही सूत्रच नाही. नुसत्या घटना एकापाठोपाठ एक घडत जातात. त्यापेक्षा पुस्तक खूप छान आहे. मस्त.
कथा असण्या पेक्षा अनेक एपिसोड्स एका मागोमाग एक असे गुंफलेली दीर्घ मालिका म्हणून "शाळा" सिनेमा कडे बघता येईल !
शिवाय भावनिक टच - सगळ्यांनी कधी ना कधी शाळेत अनुभवलेले प्रसंग पाहताना प्रेक्षक गुंतून जातो... अशा अनुभवात एक प्रकारची "युनिवर्सालीटी " असल्या मुळे सगळ्यांना सिनेमा पटकन आवडून जातो .. पण "शिरोडकर" च काम खरच चांगलं झालं आहे यात वाद नाही..फक्त डोळ्यातून आणि छोट्या हाव भावातून "शिरोडकर" कथे ला पकडून ठेवते!
Post a Comment