इंटरनेट ऍडीक्शन (Addiction) डीसऑरडर ने आपल्या पैकी बऱ्याच जणांना ग्रासलंय , इंटरनेट चं व्यसन लागलं आहे . बर्याच जणांना आपण इंटरनेट च्या आहारी गेलो आहोत हे लक्षात आलेलं नाही. अनेक युवक आणी युवती दिवसातील अनेक तास आपल्या स्मार्ट फोन मध्ये डोकं खुपसून "खर्या " जगा पासून आपला संबंध जवळ जवळ तोडून असतात .. त्यामुळे आयुष्या वर अनेक नाकारात्मक परिणाम होतात ..
इंफोरमेशन ओव्हरलोड मुळे सतत कुठल्या नं कुठल्या वेबसाईट - डेटाबेस चा शोध घेण्याच्या सवयी मुळे काम करण्याची क्षमता , कुटुंब आणि मित्रांसोबत संवाद कमी होतो..
ह्याचे प्रकार म्हणजे .. सायबर रिलेशनशिप ऍडीक्शन ( ट्विटर , फेसबुक ) , नेट कम्पल्शन , सायबर सेक्स ऍडीक्शन ई...
आजाराची लक्षणे :
१) वेळेचा भान न रहाणे
२) इंटरनेट चा वापर करायला मिळावा म्हणून ऑफिस मध्ये मुद्दामहून उशिरा काम करत राहणे.
३)घरचे किंवा मित्र -मैत्रिणींशी संपर्क कमी होणे / तुटणे
४) कोणीच आपल्याला समजून घेत नाही असं सतत वाटणे
५) अति ताणां मुळे मुक्तता मिळावी म्हणून इंटरनेट चा वापर करणे
६) इंटरनेट सुरु केल्या क्षणी उत्साह वाटू लागणे
शारीरिक लक्षणे :
१) हात व मनगटातील बळ गेल्या सारखं वाटू लागणे
२) डोळे कोरडे होणे , डोळ्या वर ताण येणे
३) सतत झोपमोड होणे
४) पाठ मान , डोके दुखणे
५) अचानक वजन वाढणे / कमी होणे
उपाय :
१) सदा सर्वकाळ ऑनलाईन नसलेल्या मित्रांशी संपर्क ठेवा
२) बाहेर फिरायला जा . पुस्तकं , संगीत , नाटक -कविता अभिवाचन अशा गोष्टींसाठी वेळ काढा
३) एकटे असताना इंटरनेट व्यतिरिक्त इतर कामे करा
४) इंटरनेट साठी मोजून दिवसातला ठराविक वेळ द्या .. तो वेळ हळू हळू कमी करा !
काही माहिती महाराष्ट्र टाईम्स -पुणे टाईम्स च्या ३१ मे च्या अंकातून साभार !

No comments:
Post a Comment